नचिकेत प्रकाशन : आगामी पुस्तके नोंदणी योजना
-
थेट किंवा आपल्या नजिकच्या ग्रंथ विक्रेत्यामार्फतही नोंदणी करू शकता.
-
साधारणपणे नचिकेत प्रकाशनातर्फे दरमहा 4 पुस्तके प्रसिद्ध होतील.
-
अशा प्रकारे वर्षभरात प्रकाशित होणाऱ्या अंदाजे 50 पुस्तकांपुरती ही योजना लागू राहील.
-
नवीन पुस्तकांची माहिती इमेल/एसएमएस ने वेळोवेळी कळवली जाईल.
-
सर्व आगामी पुस्तके दर्शनी किंमतीवर 25% सवलतीत मिळतील.
-
ही योजना वर्षभरासाठी लागू राहील व पैसे मिळाल्यापासून वर्ष सुरू होईल.
-
योजनेत सहभागी होताना किमान 1500 रू. जमा करायचे आहेत.
-
प्रसिद्ध झाल्यावर पुस्तक लगेच अग्रक्रमाने पुस्तक घरपोच पाठविले जाईल.
-
पुस्तक पाठविण्याचा खर्च 30/- रू. प्रति पुस्तक घेतला जाईल.
-
1500 रू. संपल्यावरही आगाऊ रक्कम जमा करून वर्षभर या योजनेचा लाभ घेऊ शकता.
-
वर्षभरात किमान 1500 रू. ची पुस्तके घेणे आवश्यक आहे.
-
प्रकाशनाच्या ब्लॉगवरही आपणास नवीन पुस्तकाचे परिचय पाहता येईल. अद्ययावत माहिती मिळत राहील.
-
देशभरातील आपल्या आप्त मित्रांसाठीही योजना सुरू करू शकता.
-
योजनेत सहभागी होताना आपला संपूर्ण पत्ता, फोन, भ्रमणध्वनी, इमेल कळवावा. तसेच आपली आवडीचे विषय आणि दरमहा पुस्तक खरेदीच्या रकमेची मर्यादाही कृपया कळवावी.
-
आपल्या तर्फे आपल्या ऐवजी आप्तमित्रांनाही ही पुस्तके आपण भेट म्हणून पाठवू शकता. त्यांचा संपूर्ण पत्ता, फोन, इमेल देणे.
-
या योजनेची सदस्यता नि:शुल्क आहे.
-
नजिक ग्रंथविक्रेत्याकडेही या योजनेची नोंदणी करू शकता.
रक्कम कशी पाठवाल?:
कृपया मागणी सोबत नचिकेत प्रकाशन या नावे डीडी पाठवावा किंवा आपण रक्कम आयडीबीआय बॅंकेच्या कोणत्याही शाखेत “नचिकेत प्रकाशन” या नावे A/c No. 671102000000231 (IDBI बॅंक) या खात्यामध्ये रोख किंवा चेकद्वारे जमा करू शकता. आपले खाते अन्य कोणत्याही मोठ्या किंवा राष्ट्रीयकृत बॅंकेत असले तरी R.T.G.S. किंवा N.E.F.T. द्वारे आपण आमच्या खात्यात पैसे रोख किंवा चेकद्वारे जमा करू शकता. त्यासाठी आमच्या बॅंकेचा I.F.S.C. कोड IBKL0000663 आहे, तो कृपया वापरावा. आमच्या बॅंकेची शाखा लक्ष्मीनगर, नागपूर आहे.
-
कोणाच्याही रोखीच्या व्यवहारासाठी आम्ही जबाबदार नाही.
-
योजनेच्या रकमेचे क्रॉस ऍटपार चेक आपल्या विक्रेत्याकडे देऊ शकता.
वैयक्तिक व आप्तमित्रांसाठी ग्रंथसंग्रह योजना
-
वैयक्तिक चोखंदळ ग्राहकांच्या स्वत:च्या ग्रंथ खरेदीसाठी तसेच आपल्या मित्रांना चांगली पुस्तके भेट देण्यासाठी ही योजना आहे.
-
नचिकेत प्रकाशनाचे हवे ते पुस्तक देशभरात कोणालाही तुमच्या वतीने भेट म्हणून वाढदिवस किंवा विशिष्ट दिवसाला मिळेल.
-
हवे त्या पुस्तकाचे नाव, तुमचा पत्ता, ज्याला पाठवायचा त्याचा संपूर्ण पत्ता फोन मोबाईल आणि आवश्यक रकमेसह किमान 8 दिवस आधी आम्हाला मिळायला हवा.
-
सोबत तुमच्या वतीने डचड/फोन रंगीत शुभेच्छा पत्राद्वारे त्या व्यक्तीचे अभिनंदन/अभिष्टचिंतन केले जाईल.
-
दर वेळी रक्कम पाठविणेचा त्रास वाचावा म्हणून वर्षभर ज्यांना पुस्तक पाठवायचे त्यांची यादी, दिवस आणि संपूर्ण रक्कम पाठवावी. आपल्या सूचनेनुसार अगदी खात्रीलायक रीत्या त्या तुमच्या आप्तमित्रांना ही पुस्तके भेट म्हणून तुमच्या वतीने पाठवली जातील.
-
या योजनेत ठरविलेल्या पर्यायानुसार योग्य ती रक्कम जमा करणे व वर्षभरात तिचा विनियोग करणे आवश्यक आहे.
-
योजनेचा काळ 1 वर्ष राहील.
-
योजनेची सदस्यता नि:शुल्क आहे.
-
आपल्या नजिकच्या/नेहमीच्या ग्रंथविक्रेत्या मार्फतही आपण या योजनेत सहभागी होऊ शकता.
वैशिष्ट्ये :
-
सूट विद्यमान पुस्तकांवर दिली जाईल.
-
पाठविण्याचा खर्च 30 रू. प्रति पुस्तक राहील.
पाठविण्याच्या वेळा रक्कम सूट शुभेच्छा पद्धत
3 700 7.5% एसएमएस
6 1300 10% फोन
12 2500 15% शुभेच्छा पत्र
-
पाठविण्याच्या वेळा किंवा रक्कम यापैकी जे अधिक असेल त्याप्रमाणे सूट लागू होईल. यापैकी योग्य तो पर्याय निवडून तितकी रक्कम आगाऊ पाठवायची आहे. सोबतच आपले नाव, पत्ता, फोन शिवाय कोणाला, केव्हा व कोणते पुस्तक पाठवायचे हे कळवायचे आहे. कृपया खालील तक्त्यानुसार माहिती कळवावी. ही विनंती
कोणाला नाव व पूर्ण पत्ता
केव्हा
निमित्त
कोणते पुस्तक
संस्थेतर्फे कर्मचारी/विद्यार्थी सदस्य यांना पुस्तक भेट योजना
विषय : वाढदिवशी पुस्तक भेट देणे
आपली संस्था/उद्योग/प्रतिष्ठान एक अत्यंत उत्तम, प्रागतिक विचारांची आणि समाजातील चांगल्या बाबींना सक्रिय प्रोत्साहन देणारे आहात. त्याकरिता सर्व प्रथम आपले मन:पूर्वक अभिनंदन.
समाजात चांगले विचार पोहचावे, रूजावे यासाठीच नचिकेत प्रकाशन पण सदैव प्रयत्नशील असते आणि त्यादृष्टीने अनेकानेक चांगली माहितीपूर्ण प्रकाशने प्रकाशित करीत असते. ही पुस्तके सर्वापर्यंत पोहचावी यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत असतोच. या कामी आपले सहकार्य मिळावे, अशी आमची अपेक्षा आहे आणि ते मिळेलच, हा विश्वासही आहे.
सहकार्य संदर्भात योजना अशी :
आपल्या येथील कार्यकर्ते/कर्मचारी/सदस्य/विद्यार्थी यांचे वाढदिवस आपण आपल्या येथे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साजरे करीत असालच. यापुढे आपण त्यांना अशा प्रसंगी एक उत्तम पुस्तक भेट दिले तर ते त्यांच्या जीवनावर चांगले परिणाम करणारे ठरू शकते. व्यक्ती म्हणून त्यांच्यासाठी आणि संस्था म्हणून आपल्यासाठीही ते चांगले ठरेल. म्हणून आपण वाढदिवशी पुस्तके भेट देण्याचा उपक्रम राबवावा, असे वाटते. हा उपक्रम आपल्या येथे सहज राबविता यावा या करिता आम्ही एक उपाय सूचवित आहोत.
यानुसार वर्षभरात किती जणांसाठी ही योजना राबवायची आहे तो आकडा नक्की करावा. आमच्या सूचीतून हवी ती पुस्तके निवडून त्यांच्या आवश्यक तितक्या प्रतींची मागणी आमच्याकडे करावी. त्यानुसार ही पुस्तके आपल्याला घरपोच पाठविली जातील आणि त्याच्या आधारे आपण येथे विनासायास हा उपक्रम वर्षभर राबविला जाऊ शकतो. आपण जितक्या जास्त प्रती घ्याल तितकी कमी खर्चात आपली खरेदी होऊ शकेल. बचतीचा तक्ता खालीलप्रमाणे राहील.
एका पुस्तकाच्या प्रती 5 10 25 50 100
सूट 10% 15% 20% 22.5% 25%
-
आपल्या नजिकच्या/नेहमीच्या ग्रंथविक्रेत्या मार्फतही आपण या योजनेत सहभागी होऊ शकता.
-
पुस्तके आमच्या खर्चाने पाठवू. नचिकेत प्रकाशनाची यादी जोडली आहे. यानुसार आपली मागणी कळवावी आणि सोबत त्या रकमेचा डीडी नचिकेत प्रकाशन नावे पाठवावा, ही विनंती. आपण रक्कम आमच्या खात्यातही जमा करू शकता. धन्यवाद
नचिकेत प्रकाशनांच्या आगामी पुस्तकांचे नोंदणी पत्र
(हे नोंदणीपत्र कृपया भरून पाठवावे.)
-
आगामी पुस्तक नोंदणी योजना
-
वैयक्तिक खरेदी व पुस्तक भेट योजना
संस्थागत पुस्तके खरेदी योजना
(योग्य योजनेवर करा)
आपल्या वरील योजनेत …………… मी/आम्ही………………………….
रू. अक्षरी…………….. रोख/चेक क्र. ……………. बॅंक…………………..
दि. ……….. भरून आपले नाव नोंदवित आहोत.
दि. सही
नाव …………………………………………….
पत्ता …………………………………………….
…………………………………………………
जिल्हा …………….. पिन…………… फोन …………………………
भ्रमणध्वनी……………………… इमेल ………………………………
निमित्त :
ि जन्मदिवस :…………. ि लग्नदिवस :………….ि अन्य …………….
सूचना :
1. ……………………………..
2. ……………………………..
3. ……………………………..
नोंदणी :
1 थेट 2 विक्रेत्यामार्फत
विके्रता : ………………………… स्थान : …………………………
-
सोबत निवड केलेल्या पुस्तकांची यादी आणि ज्यांना पुस्तके भेट पाठवावी आहेत. त्यांची यादी द्यावी.




