विविध ग्रंथविक्रेत्यांमार्फत महाराष्ट्रात वेगवेगळ्या गावांमध्ये प्रदर्शने भरवली जातात. या सर्व प्रदर्शनांमध्ये नचिकेत प्रकाशनांची सर्व पुस्तके उपलब्ध असतात. वाचकांच्या/ग्राहकांच्या माहितीसाठी येथे या प्रदर्शनाचे गाव, स्थळ काळ, ही माहिती देत आहोत. तेथे जाऊन ग्राहकांची नचिकेत प्रकाशनाची पुस्तके पाहावी/आणि आवडतील ती खरेदी करावी.