नचिकेत प्रकाशनाच्या पुस्तकां शिवाय काही निवडक, माहिती प्रधान तसेच कायदा व प्रशासन विषयक पुस्तकांची विक्री थेट पद्धतीने आमच्या तर्फे होत असते. या पुस्तकांवर कोणतीही सवलत लागू नाही. अशा काही पुस्तकांची सूची येथे वाचक/ग्राहकांच्या माहितीसाठी देत आहोत. आपण यातील पुस्तकांची मागणी नोंदवू शकता. या यादीत नाही परंतु अशा प्रकारच्या अन्य पुस्तकांची मागणी केल्यास ती पूर्ण करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू.
कायदे विषयक उपलब्ध पुस्तके
फौजदारी न्याय पद्धती 235 रु.
भविष्य निर्वाह निधी नियम, 1998 40 रु.
भूमि संपादन अधिनियम 110 रु.
म. ना. से. (सेवेच्या सव0शर्ती) 100 रु.
म. ना. से. (निवृत्ती वेतन) नियम 160 रु.
म. ना. से. (वेतन) नियम 90 रु.
म. ना. से. (वर्तणूक) नियम 50 रु.
म. ना. से. (संगणक हाताळणी) 60 रु.
म. ना. से. (सुधारित वेतन) 35 रु.
म.ना.से.(लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) 20 रु.
महा. भाडे नियंत्रण अधिनियम 110 रु.
महा. सहकारी संस्था अधिनियम 230 रु.
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी 30 रु.
माल विक्री कायदा 40 रु.
मालमत्ता हस्तांतरण अधि. 1882 60 रु.
मानवी हक्क संरक्षण 60 रु.
मुं.कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 170 रु.
मुंबई सावकार अधि. 1946 55 रु.
मुंबई जुगार प्रतिबंध कायदा 25 रु.
मुदत अधिनियम 1963 40 रु.
विविध दस्तऐवज कसे करितात? 200 रु.
वित्तीय अधिकार 65 रु.
दिवाणी प्रक्रिया संहिता 295 रु.
निवडक बॅंकिंग निवाडे 350 रु.
बॅंकिंग निवाडे डायजेस्ट 500 रु.
बाल न्याय अधिनियम, 2000 80 रु.
अत्यावश्यक वस्तू अधि.1955 50 रु.
औषधीद्रव्ये व तिलस्मी उपचार 15 रु.
आरक्षण 250 रु.
वीज अधिनियम 150 रु.
वक्फ अधि. व नियम 160 रु.
वन्य जीव संरक्षण 100 रु.
वन संरक्षण कायदा 160 रु.
केबल दूरदर्शन नेटवर्क (विनियमन) 30 रु.
ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 70 रु.
ग्राहक चेतना 200 रु.
गोपनीय अहवाल व प्रतिकूल शेरे 50 रु.
पर्यावरण संरक्षण कायदा 100 रु.
पोलीस अन्वेषण 200 रु.
जन्म, मृत्यू व विवाह नोंदणी अधि. 70 रु.
हिंदू कायदे 100 रु.
शाळासाठी उपयुक्त पुस्तके , लेखक श्री प्र .य.दातार माजी आमदार
स्कूल कोड शालेय कायदा अणि नियमावली 50 रू.
सेवा ज्येष्ठा-पदोन्नती-नियम पुस्तक 35 रू.
राखीव जागा नियम पुस्तक 40 रू.
शासन अनुदान नियम 35 रू.
वेतन-निश्चिती-नियम 45 रू.
नेमणुकीला मंजुरी व स्टाफ अप्रूव्हल 20 रू.
शिक्षकेतर कर्मचारी सेवानियम व सवलती 25 रू.
तक्रार दाखल करणे 20 रू.
पाचवा वेतन नियम(वेतन निश्रिचती व शीघ्रणके) 50 रू.
मुख्याध्यापक 45 रू.
जी.आर.उपलब्ध योजना 50 रू.
जी.आर.उपलब्ध योजना पुरवणी 25 रू.
शैक्षणिक प्रशैक्षणिक पात्रता व समकक्षता 30 रू.
रजानियम, रजा प्रवास सवलत नियम, वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती नियम 40 रू.
पेन्शन पुस्तक 60 रू.
नवीन पेन्शन लाभ 20 रू.
अतिरिक्त कर्मचारी, तुकड्या निर्वारण अनुकंपा योजना 30 रू.
विनाअनुदानित शाळा-अल्पसंख्यांक शाळा नियम 50 रू.
उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय नियम पुस्तक 100 रू.
जी.आर.परिपत्रके संच 1960 ते 2004 भाग 1 ते 5 1150 रू.