प्रश्न तुमचा, उत्तर आमचे
बँकिंगमधील कोणताही तांत्रिक शब्द किंवा प्रश्न विचारा. आम्ही त्याचे उत्तर देऊ.
संपूर्ण नाव, पत्ता, संस्थेचे नाव, मोबाईल नंबर, ई-मेल देणे आवश्यक
Acceptance Credit ऍक्सेप्टन्स् क्रेडीट स्विकृती पत.आयात-निर्यात व्यवहारात या शब्दाचा उपयोग केला जातो. बॅंक आयात/निर्यात करणाऱ्या व्यापारी, उत्पादक, उद्योजक यांना स्विकृती पत्र देते. त्या आधारावर हुंडी, बिल ऑफ एक्सजेंच काढण्यात येते. |




