नचिकेत प्रकाशनाच्या पुस्तकांविषयची प्रत्येक वाचकाची आपलीही प्रतिक्रिया/तक्रारी/सूचना/टिपणी आमच्याकरिता अत्यंत बहुमोल आहे. तेव्हा कृपया आपल्या भावना/विचार मनमोकळेपणाने लगेच व्यक्त करा. आमच्यातील उणीवा आम्हाला सांगा. आमच्याबद्दल चांगले इतरांना सांगा.
आमच्या काही ग्राहक वाचकाच्या या काही बोलक्या प्रतिक्रिया
-
आपण जे फ़ार्मेटस चे पुस्तक प्रसिद्ध केले आहे ते उत्तम आहे. त्यामुळे आम्हा मनेजर लोकांना अडचणींपासून परावृत्त करण्याचा आपला दृष्टीकोन वाखाणण्या जोगा आहे. पुढील कार्यास शुभेच्छा.
महावीर पतसंस्था, चोपडा, जि. जळगाव
-
सहकार संदर्भात नवनवीन प्रकाशनांची माहिती देऊन आमचे सहकार विषयक ज्ञान वाढविण्यात आपला मोलाचा हात आहे, यात शंका नाही.
अंबाजोगाई नागरी सहकारी पतसंस्था, अंबाजोगाई, जि. बीड
-
तुम्ही प्रकाशित केलेली पुस्तके लगेच पाठविल्याबद्दल फ़ार फ़ार धन्यवाद.
श्री बालाजी पतसंस्था मर्य. बल्लारपूर, जि. चंद्रपूर
-
पतसंस्था फ़ार्मेटस पुस्तक मिळाले. ते संस्थेच्या अत्यंत उपयोगाचे असून यामधून योग्य मार्गदर्शन मिळते.
छत्रपती शिवराय पतसंस्था, रिठद, ता. रिसोड, जि. वाशीम
-
मागणीप्रमाणे सहकारी परिपत्रके पुस्तक तातडीने पाठविल्याबद्दल धन्यवाद
वर्धमान नागरी पतसंस्था, वैजापूर, जि. औरंगाबाद
-
आपण प्रकाशित केलेली नवीन सर्व पुस्तके पतसंस्थांसाठी उपयुक्त व मार्गदर्शक आहेत.
जयप्रकाश नागरी पतसंस्था, गेवराई, जि. बीड
-
आपण पाठविलेले सीईओ आणि कर्मचारी व्यवस्थापन ही पुस्तके उपयुक्त व चांगली आहेत.
पंढरपूर मर्चन्टस सहकारी बँक लि., पंढरपूर, जि. सोलापूर
-
आपल्या सहकार समृध्दी मासिकाचे आम्ही नियमित वाचक आहोत. सहकारी बँकेत कामकाज करताना आपल्या मासिकातील लेखनामुळे ज्ञानात भर तर पडतेच परंतु कामकाज करताना योग्य दिशा पण मिळते. गतिमान प्रशासन हा विषय, ज्याची काळानुसार नेमकी गरज ओळखून आपण आम्हाला ज्ञानसमृध्द केल्याबद्दल धन्यवाद!





Congratulations for you good work and best wishes.
Dr. Shriniwas Kashalikar
http://www.youtube.com/superliving08 and http://www.slideshare.net/drshriniwas
आपल्या सहकार समृध्दी मासिकाचे आम्ही नियमित वाचक आहोत. सहकारी बँकेत कामकाज करताना आपल्या मासिकातील लेखनामुळे ज्ञानात भर तर पडतेच परंतु कामकाज करताना योग्य दिशा पण मिळते. गतिमान प्रशासन हा विषय, ज्याची काळानुसार नेमकी गरज ओळखून आपण आम्हाला ज्ञानसमृध्द केल्याबद्दल धन्यवाद! , Pockety cylander publisdhed by your is very useful .
Kishor Kawate
Nagnath Urban Co-operative Bank Ltd. Hingoli
9850562949
thanks Anil sambare