बॅंकिंग प्रश्नोत्तरे
ऑगस्ट 4, 2011 by granthasampada
बॅंकिंग प्रश्नोत्तरे
बॅंकिंग प्रश्नोत्तरे हे बॅंकिंग सर्व पैलूवरील प्रश्नांचे उत्तरे देणारे सुमारे एक हजाराहून अधिक प्रश्न-उत्तरे असणारे अभिनव पुस्तक आम्ही नचिकेत प्रकाशन प्रकाशित करीत आहोत.
जी प्रश्ने यात असावीत, असे आपल्याला वाटते ती फक्त प्रश्ने आपण आम्हाला कळवावी. ती आधी विचारात घेतली नसल्यास यात समाविष्ट केली जाईल आणि पुस्तकात आपला ऋण निर्देशही केला जाईल. तसेच या पुस्तकांसाठी चांगले समर्पक नावही आपण सूचवू शकता. ज्यांचे नाव निवडले जाईल त्याला हे पुस्तक ऋण निर्देशासह सप्रेम भेट दिले जाईल.
आपले प्रश्न आम्हाला 20 ऑगस्टपर्यंत मिळावीत, ही अपेक्षा.
आपले प्रश्न nachiketprakashan@gmail.com वर कृपया पाठवावे.
धन्यवाद
स्नेहांकित
अनिल सांबरे
नचिकेत प्रकाशन
Like this:
Be the first to like this post.
Posted in Uncategorized | प्रतिक्रिया नोंदवा
तुमचा अभिप्राय नोंदवा