चांगल्या साहित्याची / पुस्तकांची यादी २०११
फेब्रुवारी 14, 2012 by granthasampada
सर्व ग्रंथालयांना खरेदीसाठी मार्गदर्शन व्हावे, अशी १०० चांगल्या नवीन पुस्तकांची यादी आम्ही नचिकेत प्रकाशन व ग्रंथालय भारती संयुक्त्यरीत्या बनवत आहोत. आपल्याला माहित असलेले विविध विषयांवरील चांगले साहित्य आपण कृपया सुचवावे. पुस्तकाचे नाव / लेखक / प्रकाशक / प्रकार / पृष्ठसंख्या आणि किंमत अशी माहिती कळवावी, ही पुस्तके मात्र नवीन २०११ मध्ये प्रकाशित झालेली असावीत, अशी अपेक्षा आहे. आपली नावे आम्हाला १ मार्च पूर्वी कळवावी. आपले भारतीय नवीन वर्ष गुढीपाडव्याला ( यंदा २३ मार्च) सुरु होत आहे. त्या निमित्याने ही यादी प्रकाशित करण्यात येईल. आपल्या सहकार्याची अपेक्षा.
Like this:
Be the first to like this post.
Posted in Uncategorized | प्रतिक्रिया नोंदवा
तुमचा अभिप्राय नोंदवा