नचिकेत प्रकाशनातर्फे जुलैमध्ये 9 पुस्तके प्रसिद्ध
जुलै 28, 2012 by granthasampada
नचिकेत प्रकाशनातर्फे जुलैमध्ये 9 पुस्तके प्रसिद्ध
नचिकेत प्रकाशनाने वेगवेगळ्या विषयांवरील 7 नवीन पुस्तके आणि 2 पुस्तकांच्या नवीन आवृत्ती जुलैमध्ये प्रसिद्ध केल्या आहेत.
नवीन पुस्तके
-
विमा दावा कसा जिंकाल ? – ऍड. सचिन टाकळकर
-
पाणबुडीचे अद्भूत विश्र्व – डॉ. मधुकर डिंगणकर
-
अलौलिक मुद्राशास्त्र – डॉ. रा.मा. पुजारी/सुनील खानखोजे
-
चिरविजयी भारतीय स्थलसेना – कर्नल अभय पटवर्धन
-
नक्षलवादाचे आव्हान – ब्रिगेडियर हेमंत महाजन
-
मल्टीस्टेट को-ऑप. ऍक्ट – मराठी अनुवाद
-
संगीत साधना – पं. केशवराव राजहंस
नवीन आवृत्ती
-
चाणक्य सूत्रे – 3 री आवृत्ती
-
नक्षत्र मैत्री – 2 री आवृत्ती
Like this:
Like Loading...
Posted in Uncategorized | प्रतिक्रिया नोंदवा
तुमचा अभिप्राय नोंदवा