पुस्त्क खरेदीची सोपी प्ध्द्त
-
कोणती पुस्तके खरेदी करायची ती नक्की करा.
-
आपल्याला हव्या त्या पुस्तकांची िमळून होणारी एकूण रक्कम + पिहल्या पुस्तकांसाठी ५० रू नंतरच्या परत्येक पुस्तकांसाठी ३० याप्रमाणे होणारी र्क्कम निचकेत प्रकाशनांच्या आयडीबीआय बकेच्या लंशंमीनगर नागपूर येथील671102000000231 खात्यामध्ये आयडीबीआयच्या कोणत्याही शाखेत चेक/ रोख द्वारे जमा करावी आपले खाते अन्य कोणत्याही मोठ्या किंवा राष्ट्रीयकृत बॅंकेत असले तरी R.T.G.S. किंवा N.E.F.T. द्वारे आपण आमच्या खात्यात पैसे रोख किंवा चेकद्वारे जमा करू शकता. त्यासाठी आमच्या बॅंकेचा I.F.S.C. कोड IBKL0000663 आहे, तो कृपया वापरावा. आमच्या बॅंकेची शाखा लक्ष्मीनगर, नागपूर आहे. िकंवा एम.ओ. करावी. डी.डी./अटपार चेक पाठिव्ल्यास तो निचकेत प्रकाशन नावे नागपूर िस्थतअसावा.
-
रक्कम जमा केल्याची सूचना पत्र/फोन/ईमेल/एसएमएस द्वारे आम्हाला द््या आिण आपला संपू््ण पत्ता व ह्व्या असलेल्या पुस्तकांची नावे कळवा.
-
पैसे जमा झाल्याचे पाहून आपणास ती पुस्तके लगेच रिज्स्टर पोस्ट/कोिरयर द्वारा थेट घरपोच पाठिवली जाईल आिण ती कशी पाठिवली, ते एसएमएस ने कळिवले जाईल.





dear sir
mala shivchritra (babasaheb purandare) yanche pustak ghyavayache aahe tari tyachi kimat kiti aahe aani te postane milela ka? yabadal mahiti havi aahe
thanks regards
babaso patil
mumbai